top of page

ABOUT US

मी भूमिका आणि माझे पती मयूर म्हात्रे दोघेही चौकळशी. मी चौकळशी  वाडवळ आणि मयूर चौकळशी साष्टीकर.

 

चौकळशी वाडवळ समाज. आपण सर्व ह्या समाजात राहिलो वाढलो मोठे झालो आणि आता आपली मुलेबाळे हा वारसा पुढे नेताहेत.

पण जेव्हा आम्ही इंटरनेट वर सर्च केले तेव्हा चौकळशी वाडवळ समाज बद्दल फारसे काही दिसले नाही... आपला इतिहास, आपले पदार्थ, जेवणाच्या पद्धत्ती, समजा बद्दल माहिती काहीही नाहीये ओनलाइन...

एस के पी ह्या नावाने जे ग्रुप आहेत ते सर्व पाचकळशी एस के पी लोकांचे आहेत... म्हणून हा प्रपंच... 

चला केलीये सुरुवात ...तुम्हीही सामील व्हा आणि चौकळशी वाडवळ समाज चा डंका सर्वदूर पसरवूया...

आमच्याशी संपर्क 

CONTACT US

भूमिका आणि मयूर म्हात्रे ​

Bhumika & Mayur Mhatre

This is the Website for Social purpose to create Cyber existance of our Samaj/Community.

Our SKP Samaj (community) is spread over large area of land on Western Maharashtra and worldwide. But we are not connected online...

So I have created Facebook page and in progress with setting up our own Youtube Channel.

 

Thats when I thought we should have our own website to preserve the History and Traditions of our Community. This website will serve as single point destination for current and future generations to get connected and get informed about our SKP Samaj

तुमच्या सांगाव्या बद्दल धन्यवाद! Thanks a lot for your Message!

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page